मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिसांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती…!

मेट्रो सोलापूर – मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने वर्षा निवासस्थान भक्तीमय वातावरणात भारावून गेले यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.सोमवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे…

Read More