‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो सोलापूर – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन वरळी येथील आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धेचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित…

Read More

एक राखी वीर जवानांसाठी,वीरतपस्वी प्रशालेत अनोखा उपक्रम संपन्न

‘रक्षाबंधन म्हणजे ऋणानुबंध जपणारा सण’- ढाले सर मेट्रो सोलापूर –  सोलापुरातील बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशाला व कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोंदार्डे सर, अधिव्याख्यात्या…

Read More

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा जागरासह झाला सन्मान सोहळा

श्रावणधारांच्या सोबतीने “गणेशयुगचे” रंगतदार आगमन मेट्रो सोलापूर – श्रावणधारांच्या मधुर नादात सोलापूरात शनिवारी १७ ऑगस्ट रोजी गणेशयुगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या संगतीने गणेशयुग प्रदर्शन,विक्रीचे उद्घाटन तसेच कॅलेंडरचे प्रकाशन अक्कलकोटचे व्यावसायिक सिद्धेश्वर नागनाथ मोरे यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात पार पडले उद्घाटन सोहळ्यात मंचावर सौ.असावरी गांधी,विकास गोसावी,डॉ.अंशू शर्मा,तनिष्क गोसावी, रेश्मा…

Read More

कुंभारी रे नगर परिसरात श्री सेवेमार्फत वृक्ष लागवड…

मेट्रो सोलापूर – डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व रे नगरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजता रे नगर कुंभारी येथील परिसरामध्ये वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे . याचबरोबर दोड्डी ते कुंभारी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वृक्ष लागवड करण्यात येणार आहे,यामध्ये…

Read More

परिवर्तन समूह बहुउद्देशिय संस्थेमार्फत व HDFC बँकेच्या पुढाकाराने मोफत दहा हजार फळ रोपांचे वाटप

मेट्रो सोलापूर – शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या कुटुंबीयांची पोषण मूल्य वाढविणे, सोलापूर जिल्हा व परिसरातील तापमान कमी करणे साठी वृक्षारोपण करून परिसरातील समूह संस्था शेतकर्‍यांना मोफत फळ रोपांची वाटप ही गेली दोन वर्षे सातत्याने करत असल्याचे परिवर्तन समूहाच्या सचिवा अमृता अकलूजकर यांनी मोफत रोपे वाटप कार्यक्रमांत सांगितले. यावर्षी तिर्हे, बेलाटी आणि शिवणी या तीन गावांमधून…

Read More

शेकडो मुस्लिमेतर बांधवानी जाणून घेतले मशीदीत नेमकं चालतं काय…? 

  अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते मशीद परिचयाचे उद्घाटन  मेट्रो सोलापूर – जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. इस्लाम धर्मियांचा प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने मस्जिद…

Read More

ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाट्यगृह उभे पुन्हा राहणं हे महत्त्वाचं… हुबेहुब नाट्यगृह युद्धपातळीवर उभारणार मेट्रो सोलापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले हे नाट्यगृह कोल्हापूरात भक्कमपणे उभारलेले होते, या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांच जिव्हाळ्याचं नातं होतं या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २०…

Read More

‘आस्थाची’ नागपंचमी निराधार,एचआयव्ही बाधीत महिला व अनाथ मुलींसोबत साजरा

मेट्रो सोलापूर – श्रावण महिना पवित्र व व्रत वैकल्याचा मानला जातो तसेच विविध सणानिमित्य आणखी ही उत्सुकता वाढते त्यातल्या त्यात नागपंचमी हा मुलींचा व महिला वर्गाचा आवडता सण आदल्या दिवशी उपवास करुन भगवान शिवाचे लाडके वासुकी अर्थात नागदेवताचे पुजा व उपवास करुन भावाला व कुटुंबाला सौख्य मागणा-या माता भगिनींचा हा सण शृंगाराशिवाय अपुर्णच जिथे प्रत्येक…

Read More

२९ ऑगस्टला ठरवू लढायचं की पडायचं – सोलापुरातील शांतता रॅली मधून मनोज जरांगे पाटील यांचे मराठ्यांना आवाहन

मेट्रो सोलापूर – सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्या सोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे नाहीतर येत्या 29 ऑगस्टला तुम्ही सर्व जण अंतरवाली सराटी मध्ये या आपण तेव्हाच ठरवू आपण लढायचं की यांना पाडायचं असे मत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त…

Read More

९ ऑगस्टपासून महाराष्ट्रात हर घर तिरंगा अभियान…  

          अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार मेट्रो सोलापूर – स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “हर घर तिरंगा” अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच…

Read More