मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

Read More

लेखनातून समाजाला नवी दिशा मिळू शकेल – डॉ.राजयोगिनी नलिनी दीदी

  माऊंट आबू ( प्रतिनिधी ) √ पत्रकारांच्या लेखनातून समाजाला नवी दिशा मिळू शकेल आमचे माध्यम बंधू आणि भगिनी अत्यंत महत्त्वाची सेवा देता समाजासाठी तुम्ही सर्वजण विशेष असून तुमची सेवाही विशेष असल्याचे प्रतिपादन राजस्थानातील माऊंटअबू येथे आयोजित राष्ट्रीय मिडिया महासंम्मेलनात नवीन समाजव्यवस्थेसाठी प्रसारमाध्यमांची दृष्टी आणि मूल्यांविषयी स्वागत सत्रात बोलताना ब्रह्म कुमारींच्या मुंबई घाटकोपर सबझोनच्या संचालिका…

Read More

रोटरीने आणला अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण – रोटेरियन स्वाती हेरकल

  रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न मेट्रो सोलापूर √ अतिशय दुर्धर पोलियो टाईप वनचे भारतातुन समुळ उच्चाटन आणि मुक्त करण्यात संपूर्ण जगात रोटरीची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली असुन जगभरात लाखो रोटेरीयन्स स्वतःचा प्रपंच सांभाळून रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बदल आणण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ३१३२ हा कल्ब…

Read More

मोदी ,आरएसएस आणि भाजपपासून संविधानाला धोका – राहुल गांधीं 

महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये व नवीन कायदा करणार मेट्रो सोलापूर √ पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे.त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला….

Read More

विविध अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना मदत

  मेट्रो सोलापूर √ गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला या मृतांच्या कुटुंबीयांना रामकथा श्रोते परिवाराच्या वतीने १ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सौराष्ट्रात सिहोर…

Read More

बजाज फायनान्स जेष्ठ नागरिकांना देणार मुदत ठेवीवर ८.८५ टक्के व्याजदर

  सोलापूर √ भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आजवर अंमलात आणल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ८. ८५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे याबाबत आज घोषणा केली असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.   बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी…

Read More

पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूरातील 15 हजार घरकुलाचे वितरण

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरीबांच्या घरांची स्वप्नपूर्ती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर √ केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून सोलापुरातील रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे…

Read More

15 हजार घरकुलांची चावी देण्यासाठी पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूरात…!

रे नगर घरकुल फेडरेशनला लागले हस्तांतरण सोहळ्याचे वेध सोलापूर √ पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची ( घरकुल ) चावी देण्यासाठी 19 जानेवारी रोजी सोलापूरला येणार पंतप्रधानांचा सोलापूर दौरा निश्चित झाला असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनी द्वारा रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम…

Read More

भारतातील ज्योतिर्लिंग भारतीय एकतेचे संकेत : श्री काशी जगद्गुरू

केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न रामेश्वर : भारत देश विविध भाषा, प्रांत, संस्कृतीने युक्त आहे या सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे अनमोल कार्य अत्यंत प्राचीन काळापासून विद्यमान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून होत आहे. ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी प्रदेश, भाषा, जात, धर्म असा भेद न मानता सर्व भक्त सर्वत्र जातात. दर्शन आणि तीर्थस्नान करून आनंदाची अनुभूती घेतात….

Read More

श्रीक्षेत्र रामेश्वर येथे काशीपीठाच्या मठाचे रविवारी भूमिपूजन

धनुष्कोडी येथे होणार पंचपीठाधीश्वरांचे समुद्रस्नान श्री उज्जैन जगद्गुरूंचा पीठारोहण द्वादशवार्षिक महोत्सव वाराणसी : तीर्थक्षेत्र श्री रामेश्वर येथे श्रीजगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन काशी महापीठाच्यावतीने मठ व यात्रिक निवासाचे भूमिपूजन रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. वीरशैव समाजाच्या कल्याणासाठी, यात्रिकांना निवास व महाप्रसाद व्यवस्था करण्याच्या उद्देशाने…

Read More