सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे

सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड सोलापूर – सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी…

Read More

एक राखी वीर जवानांसाठी,वीरतपस्वी प्रशालेत अनोखा उपक्रम संपन्न

‘रक्षाबंधन म्हणजे ऋणानुबंध जपणारा सण’- ढाले सर मेट्रो सोलापूर –  सोलापुरातील बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशाला व कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोंदार्डे सर, अधिव्याख्यात्या…

Read More

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा जागरासह झाला सन्मान सोहळा

श्रावणधारांच्या सोबतीने “गणेशयुगचे” रंगतदार आगमन मेट्रो सोलापूर – श्रावणधारांच्या मधुर नादात सोलापूरात शनिवारी १७ ऑगस्ट रोजी गणेशयुगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या संगतीने गणेशयुग प्रदर्शन,विक्रीचे उद्घाटन तसेच कॅलेंडरचे प्रकाशन अक्कलकोटचे व्यावसायिक सिद्धेश्वर नागनाथ मोरे यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात पार पडले उद्घाटन सोहळ्यात मंचावर सौ.असावरी गांधी,विकास गोसावी,डॉ.अंशू शर्मा,तनिष्क गोसावी, रेश्मा…

Read More

कुंभारी रे नगर परिसरात श्री सेवेमार्फत वृक्ष लागवड…

मेट्रो सोलापूर – डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व रे नगरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजता रे नगर कुंभारी येथील परिसरामध्ये वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे . याचबरोबर दोड्डी ते कुंभारी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वृक्ष लागवड करण्यात येणार आहे,यामध्ये…

Read More

शेकडो मुस्लिमेतर बांधवानी जाणून घेतले मशीदीत नेमकं चालतं काय…? 

  अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते मशीद परिचयाचे उद्घाटन  मेट्रो सोलापूर – जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. इस्लाम धर्मियांचा प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने मस्जिद…

Read More

‘आस्थाची’ नागपंचमी निराधार,एचआयव्ही बाधीत महिला व अनाथ मुलींसोबत साजरा

मेट्रो सोलापूर – श्रावण महिना पवित्र व व्रत वैकल्याचा मानला जातो तसेच विविध सणानिमित्य आणखी ही उत्सुकता वाढते त्यातल्या त्यात नागपंचमी हा मुलींचा व महिला वर्गाचा आवडता सण आदल्या दिवशी उपवास करुन भगवान शिवाचे लाडके वासुकी अर्थात नागदेवताचे पुजा व उपवास करुन भावाला व कुटुंबाला सौख्य मागणा-या माता भगिनींचा हा सण शृंगाराशिवाय अपुर्णच जिथे प्रत्येक…

Read More

२९ ऑगस्टला ठरवू लढायचं की पडायचं – सोलापुरातील शांतता रॅली मधून मनोज जरांगे पाटील यांचे मराठ्यांना आवाहन

मेट्रो सोलापूर – सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्या सोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे नाहीतर येत्या 29 ऑगस्टला तुम्ही सर्व जण अंतरवाली सराटी मध्ये या आपण तेव्हाच ठरवू आपण लढायचं की यांना पाडायचं असे मत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त…

Read More

उजनी धरण पाणी पातळी १०६%धरणातून विसर्ग सुरु… नागरिकांनी सतर्क राहावे

मेट्रो सोलापूर – उजनी धरण आजची परिस्थिती दि ०७/०८/२०२४ सकाळी ६ वाजता पाणी पातळी ४९७.१२० मीटर एकूण पाणीसाठा १२०.७१ टीएमसी TMC टक्केवारी १०६.४९ % ◆◆◆ दौंड विसर्ग २५५३७ क्यूसेकने उजनी मध्ये दौंडचा विसर्ग मिसळतो ◆◆◆ उजणी धरणातून सोडलेला विसर्ग भीमा नदी ५०००० क्यूसेक बोगदा ९०० क्यूसेक वीज निर्मिती १६०० क्यूसेक सिनामाढा उपसा २२२ क्यूसेक दहीगाव…

Read More

‘मराठा आरक्षण’ शांतता रॅलीमुळे सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर 

        छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब             आंबेडकर चौक मार्गावरील वाहतूक बंद             मेट्रो सोलापूर – सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून प्रशासनाने परवानगी दिलेल्या मार्गावरून शांतता रॅली काढणार असून बुधवारी मराठा…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनात सोलार प्रकल्पाची धून…

  मेट्रो सोलापूर – सोलापूरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन युवा शास्त्रज्ञा अंकिता नगरकर-देगील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,संस्थेचे संचालक योगिनाथ करजगी, सोमनाथ करजगी, नंदिनी करजगी, यशराज करजगी,प्राचार्या रुपाली हजारे,प्री.प्रायमरी इन्चार्ज अनिता अनगोंडा आदी मान्यवर…

Read More