बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

  राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला गौरव मेट्रो सोलापूर – बसव ब्रिगेडतर्फे राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी सोलापूरातील टाकळीकर मंगल कार्यालयात थाटात झाले बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित…

Read More

उजनी धरण अपडेट्स  दि २९/०७/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९३.७४०मीटर एकूण पाणीसाठा ८५.१२TMC टक्केवारी ४०.०७%

उजनी धरण अपडेट्स  दि २९/०७/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९३.७४०मीटर एकूण पाणीसाठा ८५.१२TMC टक्केवारी ४०.०७% ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ दौंड विसर्ग १५३८० क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)  

Read More

महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची ॲम्बुलन्स सेवा सोलापूरकरांच्या सेवेसाठी रुजू… 

  सोलापूर – सोलापूर हद्दवाढ भागातील विजापूर रोडवरील जुळे सोलापूर परिसरात कार्यरत असलेल्या महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने सोलापूरकरांच्या सेवेत ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आले आहे. या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभहस्ते पूजा करून नारळ फोडून सुरुवात करण्यात आला. यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम.एस. मुंडेवाडीकर,…

Read More

स्वयंशिक्षा फाउंडेशनतर्फे महिलांना छत्र्यांचे वाटप…

मेट्रो सोलापूर – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे बचत गटातील 2000 महिलांना छत्र्यांचे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले गुरुवारी येळेगाव येथे निसर्ग लोक संचलित साधन केंद्र मंद्रूपची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मंद्रूप सह अठरा गावातील बचत गटांच्या जवळपास 2 हजार…

Read More

सोलापूर सिव्हिलमध्ये नवीन एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीची मागणी

    नामदार मुश्रीफ यांनी आधिष्ठाता संजीव ठाकूराना प्रस्ताव पाठवण्याचे दिले तात्काळ आदेश मेट्रो सोलापूर – महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ आज सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सोलापूर शहरातील…

Read More

स्केटिंगपटूची असित कांबळेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

मेट्रो सोलापूर √ बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सोलापूरातील विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्स अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगाव येथे…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी – भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव

                                    तीन मतदारसंघांची बैठक संपन्न मेट्रो सोलापूर √ आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी युवकांची पर्यायाने भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी राहील. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी भाजयुमोने तयारीला लागावे, असे आवाहन भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव व सहप्रभारी अनिकेत हरपुडे…

Read More

बाळे येथील लक्ष्मी नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा सोमपा प्रशासनाला दिले निवेदन

    भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्या वतीने दिले निवेदन  मेट्रो सोलापूर √ बाळे येथील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तातडीने नवी पाईपलाईन घालावी, अशी मागणी भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्यावतीने महापालिका आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    …

Read More

सशस्त्र पोलीस शिपाई भरती उमेदवारांची उत्तेजित द्रव्यांची वैद्यकीय तपासणी होणार

सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया – 2022-23 मेट्रो सोलापूर √ समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्र -10, सोलापूर कार्यालयातील आस्थापनेसाठी एकुण 240 रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 ची प्रक्रिया दिनांक-19/06/2024 ते दिनांक 07/07/2024 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रियेमध्ये उमेदवारांची 100 मी धावणे, 05 किमी धावणे व गोळा फेक या…

Read More