ढोबळे सर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक….

सोलापूर √ भाजपाचे प्रा. लक्ष्मण ढोबळे सर सोलापूर लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाने आदेश दिल्यास नक्की निवडणूक लढविणार असल्याचे आज पत्रकार वार्तालापात बोलताना स्पष्ट केले तसेच सोलापूर राखीव मतदार संघ असून मातंग समाजाचे नेतृत्व करणारे ढोबळे सरांनी यापूर्वी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले आहेत आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फत प्रयत्नशील असल्याचे समजते. सोलापूर रेल्वे जंक्शनची मर्यादा आणखी वाढविण्यासाठी तसेच ज्वलंत अशा पाणी पुरवठा अशा मुख्य समस्या , प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *