भोगाव येथे स्मार्ट सिटीचे पाईप आगीत झाले भस्मसात…

मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील भोगाव येथील कचरा डेपोत ठेवलेले पाईप बंडलला भीषण आग लागली असून ही आग खूप मोठ्या प्रमाणात भडकत आहे अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे .सदर पाईप हे स्मार्ट सिटी अंतर्गत कामाच्या वापरासाठीचे आहेत, कोट्यावधी रूपयांची पाईप्स भस्मसात झाली आहे आज सोलापूर शहरात लागलेली तिसरी आग आहे.

 

स्मार्ट सिटीच्या या पाईपला आग कशी लागली…? लावली अशी चर्चा नागरिकांतून होत असल्याने सोलापूरात पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामाबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *