सोलापूरातून कॉंग्रेसचा पंजा प्रणीती शिंदेच्या हाती …

सोलापूर √ सोलापूर राखीव मतदारसंघातून कॉंग्रेस कडून अपेक्षित असलेल्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणीती शिंदेना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने सस्पेन्स ठेवत ? अद्याप योग्य उमेदवार न मिळाल्याने जाहीर केले नाही यामुळे सोलापुरातून प्रणीती शिंदेच्या विरोधात कोण लढत देणार याची उत्सुकता लागली आहे.

Read More

जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षी घरटे बनविण्याची कार्यशाळा संपन्न

सोलापूर √ जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून सोलापूर वनविभाग सोलापूर, सोमपा व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर व विहंग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सिद्धेश्वर प्रशाला राष्ट्रीय हरित सेना यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे 17 मार्च रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत चिमणी घरटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…

Read More

रणजितसिंहांनी माढ्याची उमदेवारी मिळवण्यात ठरले यशस्वी…

सोलापूर √ विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी…

Read More

ज्ञानदीप पब्लिक स्कूलचे आदर्श महिला पुरस्कार वितरण रविवारी

सोलापूर √ श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संचलित ज्ञानदीप पब्लिक स्कूलच्या वतीने आदर्श महिला पुरस्कार व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .सदर कार्यक्रम रविवार दिनांक दहा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता जुना पुना नाका येथील मनोहर सांस्कृतिक भवन सोलापूर येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ जास्ती जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या…

Read More

अल्पावधीत काळात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले – डॉ शैलेश पाटील

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने नारीशक्तीचा सन्मान सोहळा संपन्न फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण सोलापूर √ अल्पावधीत काळात सोलापुरात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले असल्याचे प्रतिपादन डॉ शैलेश पाटील यांनी केले श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो /रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read More

ढोबळे सर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक….

सोलापूर √ भाजपाचे प्रा. लक्ष्मण ढोबळे सर सोलापूर लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाने आदेश दिल्यास नक्की निवडणूक लढविणार असल्याचे आज पत्रकार वार्तालापात बोलताना स्पष्ट केले तसेच सोलापूर राखीव मतदार संघ असून मातंग समाजाचे नेतृत्व करणारे ढोबळे सरांनी यापूर्वी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले आहेत आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फत प्रयत्नशील असल्याचे समजते….

Read More

निमित्त जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कहाणी एका संघर्षाची …

पोलीस उपनिरीक्षक संगीता हत्ती – खात्यातील जखमी वाघीण संघर्षातून पुन्हा उभी. सोलापूर ∆ कर्तृत्व व संघर्ष आणि पुनर्जन्म याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संगीता मल्लाप्पा हत्ती (पोलीस निरीक्षक) त्यांचे पूर्वीचे नाव संगीता धोंडप्पा कोप्पा सोलापुरात त्यांचा जन्म, शिक्षण झाले वडील रेल्वेत होते,ते लहानपणीच वारले,त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी लवकर आली.पोलीस भरतीपूर्वी त्या व्हॉलीबॉल खेळायच्या,त्यांना ट्रेकिंगचीसुद्धा आवड आहे, आणि…

Read More

सहशिक्षीका रसिका बंदीछोडे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ति पुरस्कार…

सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम पुरस्कार सोलापूर √ महिला दिनाचे औचित्य साधून सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे ता.उत्तर सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या रसिका मधुकर बंदीछोडे यांना सोलापूर जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या…

Read More

श्री सिद्धेश्वर महिला वसतिगृहात आदर्शनिय महिला दिन साजरा

सोलापूर √ सोलापुरातील तुळजापूर वेस येथील श्री सिद्धेश्वर महिला वसतिगृहाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बी.टेक.तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी मिळून आदर्शनिय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अक्कनबळग महिला मंडळ अध्यक्षा व भाजपा महिला मोर्चाचे राज्य सचिवा रंजीता चाकोते तर अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे चेअरमन भीमाशंकर पटणे होते प्रियंका हत्ती ,राधा हिरेमठ,पौर्णिमा…

Read More

मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत अंबिकानगर बाळे येथील जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात प्रथम…!

११ लाख रुपयाचे बक्षीस मिळणार सोलापूर √ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे तालुका उत्तर सोलापूर ही शाळा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला होता,…

Read More