‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो सोलापूर – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन वरळी येथील आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धेचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित…

Read More

स्केटिंगपटूची असित कांबळेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

मेट्रो सोलापूर √ बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सोलापूरातील विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्स अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगाव येथे…

Read More

राज्यस्तरीय कराटेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीने गाठले सुवर्ण…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या विजयी स्पर्धकां सोबत मुख्य कराटे प्रशिक्षिका शिहान अनुराधा थोरात सोलापूर √ लातूर येथे नुकतेच पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूरच्या अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी 8 सुवर्ण, 9 रौप्य,7 कांस्यपदक पदके अशी एकूण 24 घसघशीत पदके मिळवत स्पर्धेतील प्रथम क्रमांकचे सांघिक चषक पटकाविले आहे. सर्वांना मुख्य कराटे…

Read More

एलबीपीएम’ महाविद्यालयातील तीन खेळाडूंची विद्यापीठ कबड्डी संघात निवड

प्रतीक्षा माळीस उपकर्णधार पदाची संधी यशस्वी खेळाडू प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांच्या समवेत प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे, क्रीडा संचालक भक्तराज जाधव सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला…

Read More

मन, मनगट आणि मेंदू बळकट होण्यासाठी खेळातील सहभाग महत्त्वाचा : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा संपन्न सोलापूर √ प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्ण विकासासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत गरजेची असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले मन, मनगट आणि मेंदू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या खेळांत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा अशोक चौकातील मार्कंडेय…

Read More

ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन…

Read More

डेंटल असोसिएशन राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत डॉ किणीकर आणि डॉ शहा विजेतेे

सोलापूर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये सोलापूरचे डॉ.किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा ही जोडी विजेती ठरली.देशभरातील दंतरोग तज्ञांची संघटना असलेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया स्पोर्टस समिट 2023 मुंबई येथील अंधेरी स्पोर्टस कॉम्प्ले्क्स मध्ये घेण्यात आले. देशभरातील दंत रोग तज्ञ एकत्र यावेत त्यांच्याकडील माहिती आणि…

Read More