चक्रीवादळात कोसळलेल्या 220 के.व्ही. विद्युत मनोऱ्यांची महापारेषणने केली विक्रमी वेळेत उभारणी !

मेट्रो सोलापूर √ दिनांक 26 मे 2024 रोजी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले या चक्रीवादळाचा तडाखा परळी व परिसरालाही बसला. त्या वादळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या गिरवली विभागाअंतर्गत येणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीचे सहा मनोरे नंदागौळ आणि अंबलवाडीच्या अतिदुर्गम डोंगरांमध्ये कोसळले. या दुर्घटनेमुळे 220 के.व्ही. गिरवली परळी सर्किट – 2 आणि 220 केव्ही परळी…

Read More

जलकन्येचा मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प

  मेट्रो सोलापूर √ सोलापुरातील जुना पुना नाका, वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी, ”मधुमंगल” मधील रहिवासी श्रीमती भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्णीवाल नेत्रपेढीलाही लिखीत स्वरूपात माहिती दिलेली आहे. कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं, वैद्यकीय क्षेत्रातील नवं-नवं संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी…

Read More