बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

  राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला गौरव मेट्रो सोलापूर – बसव ब्रिगेडतर्फे राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी सोलापूरातील टाकळीकर मंगल कार्यालयात थाटात झाले बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित…

Read More

उजनी धरण अपडेट्स  दि २९/०७/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९३.७४०मीटर एकूण पाणीसाठा ८५.१२TMC टक्केवारी ४०.०७%

उजनी धरण अपडेट्स  दि २९/०७/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९३.७४०मीटर एकूण पाणीसाठा ८५.१२TMC टक्केवारी ४०.०७% ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ दौंड विसर्ग १५३८० क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)  

Read More

महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची ॲम्बुलन्स सेवा सोलापूरकरांच्या सेवेसाठी रुजू… 

  सोलापूर – सोलापूर हद्दवाढ भागातील विजापूर रोडवरील जुळे सोलापूर परिसरात कार्यरत असलेल्या महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने सोलापूरकरांच्या सेवेत ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आले आहे. या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभहस्ते पूजा करून नारळ फोडून सुरुवात करण्यात आला. यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम.एस. मुंडेवाडीकर,…

Read More