उजनी धरण पाणी पातळी १०६%धरणातून विसर्ग सुरु… नागरिकांनी सतर्क राहावे

मेट्रो सोलापूर

उजनी धरण आजची परिस्थिती
दि ०७/०८/२०२४ सकाळी ६ वाजता
पाणी पातळी ४९७.१२० मीटर
एकूण पाणीसाठा १२०.७१ टीएमसी TMC
टक्केवारी १०६.४९ %
◆◆◆
दौंड विसर्ग २५५३७ क्यूसेकने उजनी मध्ये दौंडचा विसर्ग मिसळतो
◆◆◆
उजणी धरणातून सोडलेला विसर्ग
भीमा नदी ५०००० क्यूसेक
बोगदा ९०० क्यूसेक
वीज निर्मिती १६०० क्यूसेक
सिनामाढा उपसा २२२ क्यूसेक
दहीगाव उपसा १२५ क्यूसेक
मुख्य कालवा १५०० क्यूसेक

दौंड मधून येणारा विसर्ग कमी झाला असून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उजनी धरणातून पाणी मोठया प्रमाणात येत असून सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून भीमा नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *