भव्य मंडपात बसून सोलापूरकर ऐकणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 

        वाढत्या उन्हामुळे केली सोय : आज दुपारी १२.३० वाजता होणार सभा मेट्रो सोलापूर √ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय वातावरण गरम झालेले असताना ऊन्ह देखील वाढत आहे. आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी…

Read More

भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध – आ. सातपुते

      उत्तर सोलापूरातील तिर्‍हे येथे जाहीर प्रचार सभा मेट्रो सोलापूर √ माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी…

Read More

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चा भाजप व महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते यांना पाठिंबा

      पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय मेट्रो सोलापूर √ २०१४ पासून भाजप सरकार या देशांमध्ये आल्यानंतर अनुसूचित जाती व जमातीसाठी वेगळी योजना राबविण्यात आली. पूर्वी मागासवर्गीयांना कुठल्याही बँकेत गेल्यानंतर एक लाख रुपये लोन घेण्यासाठी सुद्धा त्यांना घर तारण आहे का ? जागा तारण आहे का ? अशा गोष्टींची विचारणा बँकांकडून करण्यात येत होती….

Read More

राज्य राखीव बल सोलापूरचे समादेशक विजयकुमार चव्हाण पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने होणार सन्मानित…

    मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या सन – २०२३ महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक ,पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता सन – २०२३ या वर्षाकरीता निर्देशित केलेल्या राज्यातील विविध प्रवर्गामधील सुमारे ८०० पोलीस…

Read More

मुस्लिम समाजाने नेहा हिरेमठ हत्येचा तीव्र जाहीर केला निषेध

    कौमी एकता मंचच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली मेट्रो सोलापूर √ धर्मनिरपेक्ष पक्षाचे व पूरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा उत्पन्न करणारे ईद मिलन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करुन सलोखा वाढविल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्गार भूमिका मंचाने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींची २९ एप्रिलला सोलापूरात जाहीर सभा

  मेट्रो सोलापूर √ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला असून सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर,…

Read More

वीरशैव लिंगायत समाजाचा राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प   

मेट्रो सोलापूर √ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाने वीरशैव लिंगायत समाजाच्या लिंगशेट्टी मंगल कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, श्रावण जंगम, देवणीकर, महादेव न्हावकर, राहुल पावले, चिदानंद मुस्तारे प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रारंभी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत…

Read More

“नेहा हिरेमठ हत्या” निषेधार्थ आज कॅन्डल मार्च

                    समाजातील महिला मंडळाच्यावतीने आयोजन       मेट्रो सोलापूर √ कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज सोमवार दि. २२ एप्रिल सायंकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून समाजातील महिला मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी,…

Read More

राज ठाकरे यांच्यावरील जनतेचा विश्वास महायुतीला फायदेशीर ठरेल – दिलीप धोत्रे

  सोलापूर, माढा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार पंढरपूर येथे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची…

Read More

सहा दशकांतील काँग्रेसकाळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या

भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये मेट्रो सोलापूर √ समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी, एक…

Read More