” डोहतळ ” काव्यसंग्रहाला शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर

डोहतळ ही कवी कटकधोंड यांची रचना सोलापूर : कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान मंचर – पुणेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ” डोहतळ “या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायमोडे यांनी दिली पुरस्काराचे वितरण २३ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.” डोहतळ…

Read More

‘ बार्टी ‘ शासकीय विविध योजनांवर सोनकांबळेंचे व्याख्यान संपन्न

सोलापूर : सोलापूरातील शिवदारे महाविद्यालयात बार्टी समाज कल्याणच्या वतीने शैक्षणिक शासकीय योजना या विषयावर मा.प्रणिता सोनकांबळे मॅडमचे व्याख्यान महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बार्टी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्याअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना याची सविस्तर माहिती…

Read More

महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर उभारणीसाठी प्रयत्न करणार – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक सन २०१६ मध्ये मंजूर झाले असुन सदर स्मारक उभारणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली स्मारक समिती दि. ६ एप्रिल २०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे.तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारणी समिती तात्काळ नेमण्यात यावी व राज्यातील…

Read More