अल्पावधीत काळात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले – डॉ शैलेश पाटील

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने नारीशक्तीचा सन्मान सोहळा संपन्न फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण सोलापूर √ अल्पावधीत काळात सोलापुरात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले असल्याचे प्रतिपादन डॉ शैलेश पाटील यांनी केले श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो /रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read More

ढोबळे सर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक….

सोलापूर √ भाजपाचे प्रा. लक्ष्मण ढोबळे सर सोलापूर लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाने आदेश दिल्यास नक्की निवडणूक लढविणार असल्याचे आज पत्रकार वार्तालापात बोलताना स्पष्ट केले तसेच सोलापूर राखीव मतदार संघ असून मातंग समाजाचे नेतृत्व करणारे ढोबळे सरांनी यापूर्वी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले आहेत आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फत प्रयत्नशील असल्याचे समजते….

Read More

निमित्त जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कहाणी एका संघर्षाची …

पोलीस उपनिरीक्षक संगीता हत्ती – खात्यातील जखमी वाघीण संघर्षातून पुन्हा उभी. सोलापूर ∆ कर्तृत्व व संघर्ष आणि पुनर्जन्म याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संगीता मल्लाप्पा हत्ती (पोलीस निरीक्षक) त्यांचे पूर्वीचे नाव संगीता धोंडप्पा कोप्पा सोलापुरात त्यांचा जन्म, शिक्षण झाले वडील रेल्वेत होते,ते लहानपणीच वारले,त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी लवकर आली.पोलीस भरतीपूर्वी त्या व्हॉलीबॉल खेळायच्या,त्यांना ट्रेकिंगचीसुद्धा आवड आहे, आणि…

Read More

सहशिक्षीका रसिका बंदीछोडे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ति पुरस्कार…

सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम पुरस्कार सोलापूर √ महिला दिनाचे औचित्य साधून सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे ता.उत्तर सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या रसिका मधुकर बंदीछोडे यांना सोलापूर जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या…

Read More