उजनी धरण पाणीसाठा ०२/०८/२०२४ 🌨️🌨️🌨️🌨️🌨️

उजनी धरण अपडेट्स 

दि ०२/०८/२०२४ सकाळी ६ वाजता 

पाणी पातळी ४९५.१८० मीटर

एकूण पाणीसाठा ९९.०० TMC

टक्केवारी ६५.९७%

⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️

दौंडमधून उजनी मध्ये येणारा विसर्ग ३१४८२ क्यूसेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *