सोलापूर ग्रामीण पोलीस तर्फे मोहंम्मद अयाज यांचा सन्मान

सोलापूर : गायक मोहंम्मद अयाज यांचा पोलीस महानिरीक्षक सुहास फुलारी यांच्या हस्ते नुकताच सोलापूर ग्रामीण पोलीस तर्फे हा सन्मान करण्यात आला या वेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिमत जाधव ,पोलीस उपअधीक्षक विजया कु्र्री , पोलीस उपअधीक्षक अमोल भारती सह मोठ्या संख्येने पोलीस परीवार उपस्थित होते या वेळी मोहंम्मद अयाज दिपावलीच्या आनंद संध्या कार्यक्रमांत एक पोलीस परीवाराची सेवा म्हणून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला मोहंम्मद अयाज गेली अनेक वर्षे झाली पोलीस परीवारासाठी अनेक संगीत कार्यक्रम राबविले आहेत या वेळी सुद्धा आवर्जून दिपावली स्नेह मेळावा २०२३ संगीत संध्या चे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम खास करुन सोलापूर ग्रामीण पोलीस परिवारासाठी होत या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक यांची प्रमुख उपस्थिती लाभली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *