आपुलकी बेघर निवारा केंद्रात चादर वाटप

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे चिरंजीव कु.अंशूल आशिष लोकरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते 53 व्यक्तींना चादर व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, समीर मुलानी,वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *