खंडग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार

सोलापूर : अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजीचे हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५ग्रहण मध्य – रात्री ०१:४४ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट ग्रहणाचा वेध शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत बाल, वृद्ध, अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१…

Read More

ऑस्ट्रेलियन सरकार प्रायोजित अभ्यास दौऱ्यासाठी सोमपा आयुक्तांची निवड

सोलापूर : केंद्र शासनाच्यावतीने अमृत दोन अभियानाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या मुख्यत्वे करून दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन केंद्र शासनास कळविण्याबाबत सूचित केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी विद्यमान सोलापूर महानगरपालिका आयुक्ता शीतल तेली – उगले व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त एम.के. मंजूलक्ष्मी यांची ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे सदरचा दौरा हा…

Read More

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरला मानाचा तुरा…

सोलापूरातील राजराजेश्वरी प्रशालेचा डंका नवी दिल्ली : सोलापुरातील विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेतील रितू अण्णा कलबुर्गी या विद्यार्थीनींनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या ‘शैवाल क्लिनिंग मशीन’ या विज्ञान उपकरणांची राष्ट्रीय स्तरावरील अतिउत्कृष्ट साठ नावीन्यपूर्ण उपकरणांच्या गटात निवड झाली आहे.पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.केंद्रीय मंत्री…

Read More

देशातील पश्चिम विभागात ” सोलापूर स्मार्टच सिटी ” सोलापूरला मिळाले पारितोषिक

महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन चे प्रकल्प संचालक कुणाल कुमार यांनी इंडिया स्मार्टसिटी अवॉर्ड कॉन्टॅक्स 2022 च्या विजेत्यांची घोषणा दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी केली यामध्ये सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील कामांच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या पश्चिम विभागातील पारितोषिक घोषित करण्यात आले या पारितोषिक सोहळ्याचे वितरण दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी…

Read More