विद्यार्थिनींनी ध्येयप्राप्ती करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवावा : मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे

सोलापूर √ हजारो वर्षे गुलामी आणि अज्ञानाच्या साखळदंडात बंदिस्त असलेल्या आणि पारतंत्र्याचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून शिक्षणाची दारे खुली करून स्त्रियांना माणूसपण प्राप्त करून दिले स्त्रियांना शैक्षणिक अवकाश उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेऊन विद्यार्थींनींनी आपल्या अडीअडचणींचा सामना करावा. ध्येयप्राप्ती करताना त्यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श…

Read More