श्री सिध्दरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी – हत्तुरे

सोलापूर √ शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले मिरवणुक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून…

Read More

स्व: अस्तित्वासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव हवी – उल्का पाटील

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा संपन्न सोलापूर √ विद्यार्थिनींनी कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन स्व: अस्तित्व आणि आत्मसन्मानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे स्वातंत्र्याचा अधिकार अमूल्य आहे,पण स्वातंत्र्यासोबतच येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाणीवही असायला हवी असे प्रतिपादन रयत संकुलाच्या मार्गदर्शिका उद्योजिका उल्का पाटील यांनी केले.सोलापुरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या…

Read More