सोलापूरकरांना दिलासा उजनी धरण मायनस मधून आले प्लसमधे पाणी पातळीत होत आहे वाढ

2 /8 /23 बुधवार रोजी सकाळी 06 : 00 वाजेपर्यंत एकूण पाणीपातळी – 491.180 मी

● एकूण – 64.71 TMC
● उपयुक्त – 1.05 TMC

◆ टक्केवारी 1.97% TMC ◆

उजनीत येणारा विसर्ग ■
दौंड 10579 क्यूसेक

उजनीतून जाणार विसर्ग

बोगदा 0 क्यूसेक, सिना माढा उपसा 0क्यूसेक दहीगाव उपसा 0 क्यूसेक, मुख्य कालवा 0क्यूसेक वीज निर्मिती 0 क्यूसेक, भीमानदी 0 क्यूसेक .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *