सोलापूरातून ‘ बाप्पा ‘ विराजमानासाठी रेल्वेतून निघाले हैद्राबादला…

सोलापूर : आगामी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे मुंबई पुणे येथे तर हर्षोल्लोस सुरू झालेलाच आहे महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक राज्यात गणेशोत्सव साजरा केला जातो . त्याचधर्तीवर सुंदर व आकर्षक मूर्त्याही सोलापूरात साकारले जातात व तितकाच प्रतिसाद सोलापूर मधील कलाकारांच्या कलाकृतीला मिळत असल्याचे दिसून येते आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील एक मंडळ गेल्या पंधरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाची उत्सव मूर्तीचे नुकतेच खास सोलापूर रेल्वे जंक्शनमधून दोन कार्यकर्त्यासह रेल्वेत बसून विराजमानासाठी गणपती बाप्पांंचे नुकतेच हैद्राबादसाठी दिमाखदार प्रस्थान झाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *