पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला…

Breakingधनगर समाज आरक्षण

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या वतीने निवेदन दिले व अनपेक्षितपणे घोषणा देत पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *