कराटे चॅम्पियनला सोमपाने केले प्रोत्साहनपर अर्थसहाय्य…

सोलापूर : सोलापूरातील श्री सिद्धेश्वर शाळेतील माजी विद्यार्थिनी कराटे चॅम्पियन साक्षी सुरेश तोरणगी ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास कॅनडा या देशांमध्ये खेळण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी जाणार असून तिला आर्थिक सहाय्य म्हणून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाचे वतीने ५० हजाराचे आर्थिक सहाय्य मंजूर करून सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते धनादेश देऊन सत्कार करत तिला प्रोत्साहित करण्यात आले यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, शोभा तोरणगी, सुरेश तोरणगी, वर्षाराणी कस्तुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *