महामानवाला सोमपा आयुक्तांनी केले अभिवादन…!

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरातील आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिलिंद नगर बुधवार पेठ येथिल अस्थिविहार येथे अभिवादन करून सोमपा कॉन्सिल हॉल मधील मा.महापौर यांच्या कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोमपा आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, गटनेते आनंद चंदनशिवे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे,माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका संगीता जाधव,सुशील सरवदे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगदने, विभागीय अधिकारी एम बी शेख,बापू सदाफुले, शिवम सोनकांबळे, संजय बाबरे, नितीन गायकवाड,शशी तळमोहिते, विकास सरवदे, महादेव बाबरे, उपागुप्त चौधरी, राहुल वाळके, शितल कांबळे, सिध्दू तिमिगार सचिन पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *