शासकीय प्रचार व प्रसिध्दीत होणार या बोधचिन्हाचा वापर

प्रतिनिधी : “३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे त्यानुषंगाने…

Read More

मुंबई ‘ पोलीस शिपाई ‘ भरती करणार तीन हजार कंत्राटी पदे

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता व गरज विचारात घेता, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याच्या कार्यवाहीसाठी लागणारा पदभरतीचा कालावधी” किंवा “बाह्ययंत्रणेद्वारे प्रत्यक्ष मनुष्यबळ उपलब्ध झाल्यापासून ११ महिने या पैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी एकूण ३०००( पोलीस शिपाई ) मनुष्यबळांची सेवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी बाह्ययंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून…

Read More

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे अविरोध तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची निवड

कार्यकारिणी सदस्यपदी विकास कस्तुरे सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी विनोद कामतकर यांची निवड करण्यात आली.       सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी मावळते सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मागील वर्षाच्या…

Read More

सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार घेणारे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.२०११ मध्ये, नागरी सेवेची तयारी सुरू केलेले कुमार आशिर्वाद यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले व पाचव्यांदा 2016 बॅचचे 176 IAS उत्तीर्ण होऊन सहाय्यक सचिव…

Read More

दरड कोसळली…ईसाळवाडी ओशाळली…

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ईसाळवाडीच्या वसाहतीवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली असून यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत २७ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून मदत…

Read More

पोटे दांपत्यांचा मानवतेचा लळा आजही अविरतपणे सुरू

पुणे : आजच्या व्यक्तीगत धकाधकीच्या जीवनात मनुष्याला स्वतःला द्यायला वेळ नाही तिथे मोकाट प्राण्यांना कोण असणार वाली …? तरीही समाजात आजही पुण्यासारख्या मेट्रो शहरातील येवलेवाडीला भाड्याच्या घरात राहणारे पोटे दांपत्याचे प्राण्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नसून आजही त्यांच्या घरात पाळीव प्राण्याप्रमाणेच अपाळीव ( मोकाट ) असे तब्बल तीसहुन अधिक कुत्र्यांना व चार पाच मांजराना दोन…

Read More