गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकचे मोफत पोटाचे विकार तपासणी शिबिर

सोलापूर : सोलापूरातील गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकरोहन कॉम्प्लेक्स, जुना आरटीओ ऑफिस रेल्वे लाइन्स येथे मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पोटाचे विकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ अभिजीत चिंचोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.      सध्या पोटाचे विकाराचे प्रमाण वाढले आहे. अपेंडिक्स, स्वादुपिंड ,आतड्यांचे, लिव्हरचे विकार…

Read More

उजनी धरणाचे पाणी धुबधुबी प्रकल्पात आणू : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ सोलापूर : राज्यात सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळाच्या समस्येला संधी मानून शासनाची “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना राबविल्यास धुबधुबी प्रकल्पातील गाळ काढुन शेतात टाकल्यास शेतीचा पोत सुधारणार आहे शिवाय प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. आगामी काळात उजनी धरण भरल्यास निश्चित प्रकल्पात पाणी सोडून धुबधुबी प्रकल्प भरण्यात येईल अशी…

Read More

सिध्देश्वर बँक व बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रख्यात वक्ते वसंत हंकारे यांचे व्याख्यान

१४ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्याख्यान सोलापूर : सोलापूरातील बँकींग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेने नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने बँकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर सिद्धेश्वर बँक व सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्या…

Read More

धान्य व फुड्स मशिनरीचे ६ ते ८ डिसेंबरला सोलापुरात भव्य प्रदर्शन भरणार

नवउद्योजक,शेतकऱ्यांना व अत्याधुनिकीकरण करणाऱ्यांसाठी उपयुक्त प्रदर्शन सोलापूर : धान्य व फुड्स मशीनचे भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन मिलेट टेक एक्स्पो व ग्रेन इंडियाचे तेरावे प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर रोजी सोलापुरातील विष्णू मिल कंपाउंड ग्राउंडवर हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळेत होणार असल्याचे सोलापूर डाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा आणि सचिव लक्ष्मीकांत…

Read More