सोलापूर लोकसभा काॅंग्रेससाठी ठरणार आव्हानात्मक… दीड लाखाचे मताधिक्य तोडण्याचे आव्हान…

सोलापूर √ सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते आणि काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या दोन युवा आमदारांमध्ये लढत होत आहे काँग्रेसकडून स्थानिक विरुद्ध परका असा प्रचार केला जात आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही निवडणूक प्रणिती ताई शिंदे यांच्यासाठी सोपी वाटत आहे मात्र वास्तवता तशी नाही असे एकंदरीत मागील काळातील लेखाजोखा वरून स्पष्ट होते. सोलापूर…

Read More

कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा   

कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा  पदाधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची शपथ   सोलापूर √ लोणावळा येथे आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे नेतृत्वामध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात…

Read More

सोलापूरातून कॉंग्रेसचा पंजा प्रणीती शिंदेच्या हाती …

सोलापूरातून कॉंग्रेसचा पंजा प्रणीती शिंदेच्या हाती … सोलापूर √ राखीव लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या अपेक्षित असलेल्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणीती शिंदेना उमेदवारी जाहीर केली असल्याने भाजपाकडून कोणता उमेदवार असणार याची उत्सुकता वाढली आहे.

Read More