सोलापूरातून कॉंग्रेसचा पंजा प्रणीती शिंदेच्या हाती …

सोलापूरातून कॉंग्रेसचा पंजा प्रणीती शिंदेच्या हाती …

सोलापूर √ राखीव लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या अपेक्षित असलेल्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणीती शिंदेना उमेदवारी जाहीर केली असल्याने भाजपाकडून कोणता उमेदवार असणार याची उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *