केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राचा विकासात्मक वेग वाढला – केशव उपाध्ये 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा विश्वास मेट्रो सोलापूर – केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेने आणि अर्थक्षेत्राने या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे, असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसने केले अभिवादन

  मेट्रो सोलापूर – समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जाज्वल्य साहित्य समाजात मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फूरण दिले साहित्य,संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य असे व्यक्तिमत्व,ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ…

Read More

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

Read More

एल.बी.पी.एम.महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केले अभिवादन…

  मेट्रो सोलापूर – सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा.देवराव मुंडे यांनी दोनही महापुरुषांच्या जीवन…

Read More

अनुभव प्रतिष्ठानचे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर

 रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा मेट्रो सोलापूर – अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 4.30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी दिली. श्रावण मास निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात…

Read More