ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले सर व उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर पर्यवेक्षक उपासे सर यांनी यशस्वी खेळाडूंचे प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक व्हनमाने एस आर यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *