सामाजिक सौहार्दतेसाठी युवकांची पाऊले ग्रंथालयाकडे वळणे गरजेचे : प्रा. रवी धोंगडे

“एल.बी.पी.एम.” महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा सोलापूर : सोलापूरातील सातरस्ता येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची दि. १२ ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते भारतात ग्रंथालय चळवळ रुजविण्यासाठी…

Read More

सोलापुरात पहिल्या आयटी पार्कचे रविवारी शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन !

माजी महापौर महेश कोठे यांची माहिती800 कोटीची गुंतवणूक   सोलापूर : येथील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन रविवारी 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविलेलेच खरे यश : डॉ हलकुडे

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोलापूर : जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविले यश हेच खरे यश असते प्रत्येक मुल हुशार असते, त्याला पालकांनी योग्य संधी व मार्गदर्शन मिळवून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूरातील वालचंद इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग (डब्ल्यूआयटी) कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ शशिकांत हलकुडे यांनी केले.सहकार महर्षी वि.गु. शिवदारे यांच्या स्मृतीदिन व जयंतीनिमित्त…

Read More

सावरकर जलतरण तलाव ७ ऑगस्टला होणार खुले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० : ३० वाजता प्रतिक्षेत असलेल्या सोलापूरातील नागरिकांसाठी या दिवशी हे जलतरण तलाव…

Read More

एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसद ‘ महाराष्ट्र प्रदेश – सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश कोकरे

सोलापूर : ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या कार्यविस्तारासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सामाजिक क्षेत्रात व विशेषतः ग्रामविकास क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची सर्वांगीण कार्याची माहिती घेऊन या पदासाठी निवड करण्यात येते. एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक…

Read More

सोलापूरकरांना दिलासा उजनी धरण मायनस मधून आले प्लसमधे पाणी पातळीत होत आहे वाढ

2 /8 /23 बुधवार रोजी सकाळी 06 : 00 वाजेपर्यंत एकूण पाणीपातळी – 491.180 मी ● एकूण – 64.71 TMC● उपयुक्त – 1.05 TMC ◆ टक्केवारी 1.97% TMC ◆ ■ उजनीत येणारा विसर्ग ■ दौंड 10579 क्यूसेक ■ उजनीतून जाणार विसर्ग ■ बोगदा 0 क्यूसेक, सिना माढा उपसा 0क्यूसेक दहीगाव उपसा 0 क्यूसेक, मुख्य कालवा…

Read More

घरफोडीतील १२ तोळे सोने व चोर झाला हस्तगत

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकाची कामगिरी सोलापूर : सोलापूरातील मल्हारी दत्तु मस्के रा.बुधवार पेठ, मिलींद नगर, यांच्या घरात ३ मे रोजी चोरी झाली होती साधारण दोन महिन्यानंतर उपरोक्त फिर्यादीच्या लक्षात आले की घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे कळल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरूद्ध फिर्याद…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे झाले वितरण

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आज बाळे तलाठी कार्यालयात सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून विविध प्रकारचे दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विविध समस्यांचे निरसन करून पारदर्शी व्यवहार पार पडावेत हा महसूल…

Read More