समाजातील सर्व स्तरातून भ्रष्टाचाराला प्रतिबंध होणे गरजेचे : पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह संपन्न सोलापूर : समाजात भ्रष्टाचाररुपी किडीने संपूर्ण सार्वजनिक जीवन पोखरून निघत असल्याने आपले सामाजिक आरोग्य जपण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून भ्रष्टाचाराचा प्रतिबंध होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले. सोलापूरातील सातरस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या…

Read More

ऑर्किड च्या प्रांगणात अवतरली खाऊ गल्ली

सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूर मध्ये दोन दिवसीय “फन फेअर २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्धघाटन अरिहंत स्कूल चे अध्यक्ष अजय पोन्नम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी विश्वस्त सौ.लक्ष्मी करजगी, वनिताताई करजगी , नंदिनी करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी…

Read More