शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय : शिंदे

सिद्धेश्वर बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळा थाटात सोलापूर : सहकारमहर्षी वि.गु. शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय आहे त्यांची त्याग अन् समर्पक वृत्ती थोर होती 1974 ला मी जेव्हा मंत्री झालो तो क्लेम खरं तर शिवदारे अण्णांचा होता. परंतु आयुष्यात त्यांनी कधी ते बोलून दाखविले नाही. सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारणात अण्णांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी…

Read More

सोलापूर ग्रामीण पोलीस तर्फे मोहंम्मद अयाज यांचा सन्मान

सोलापूर : गायक मोहंम्मद अयाज यांचा पोलीस महानिरीक्षक सुहास फुलारी यांच्या हस्ते नुकताच सोलापूर ग्रामीण पोलीस तर्फे हा सन्मान करण्यात आला या वेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिमत जाधव ,पोलीस उपअधीक्षक विजया कु्र्री , पोलीस उपअधीक्षक अमोल भारती सह मोठ्या संख्येने पोलीस परीवार उपस्थित होते या वेळी मोहंम्मद अयाज दिपावलीच्या…

Read More