जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा ७ मार्च रोजी नारीशक्ती सन्मान …!

फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा होणार बक्षीस वितरण सोहळा सोलापूर √ श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो / रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा फाउंडेशनच्या वतीने दिनांक ७ मार्च रोजी सकाळी आकरा वाजता सोलापुरातील हॉटेल सूर्या इंटरनॅशनल भागवत थिएटर पाठीमागे या कार्यक्रमाचे…

Read More

परिवर्तन समूह संस्थेच्या वतीने ८ व ९ मार्च रोजी संस्कृती महोत्सव

महिला दिन महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर √ जागतिक महिला दिनानिमित्ताने परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. ८ व ९ मार्च रोजी सोलापुरातील सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात संस्कृती महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्था सचिवा अमृता अकलूजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.         परिवर्तन…

Read More

वारांगना, तृतीय पंथीयांसाठी घरकुल योजना राबवावी – क्रांती महिला संघ

रेशन कार्ड आहे पण दुर्दैव्याने धान्य मिळत नाहीसोलापूर √ वारांगना व तृतीयपंथीयांसाठी घरकुल योजना शासनाने राबवावी रेशन कार्ड आहे परंतु दुर्दैवाने धान्य मिळत नाही यासह विविध समस्यांना वारांगनाना सामोरे जावे लागते याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी क्रांती महिला संघाच्या समन्वयक रेणुका जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.आंतरराष्ट्रीय वारांगना अधिकार दिनानिमित्ताने क्रांती महिला संघाच्या…

Read More

ऑर्किडचे विद्यार्थी ट्राफिक पोलिसांच्या भूमिकेत…

सोलापूर √ सोलापूर शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड मधील आर एस पी च्या ५४ विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला.या अभियाना अंतर्गत नागेश करजगी ऑर्किड स्कुल दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सरस्वती चौक, सोलापूर येथे ट्राफिक पोलिसांची भूमिका निभावली. यावेळी विद्यार्थ्यांनी सिग्नल…

Read More

काँग्रेस पक्षाचे बुथ मंडल सक्षम करा – सोनलबेन पटेल

करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापूरचे निरीक्षक बदलणार सोलापूर √ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आ.प्रणिती शिंदे तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील काँग्रेस भवनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे…

Read More

जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ लता अकलूजकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर √ विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ. लता अकलूजकर (पुणे) यांना जाहीर झाला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनी दिली. सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील कर्मलक्ष्मी सभागृहात मंगळवार दि.५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत सावितादेवी शहाजीराव…

Read More