वीरशैव लिंगायत समाजाचा राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प   

मेट्रो सोलापूर √ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाने वीरशैव लिंगायत समाजाच्या लिंगशेट्टी मंगल कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, श्रावण जंगम, देवणीकर, महादेव न्हावकर, राहुल पावले, चिदानंद मुस्तारे प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रारंभी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत…

Read More

“नेहा हिरेमठ हत्या” निषेधार्थ आज कॅन्डल मार्च

                    समाजातील महिला मंडळाच्यावतीने आयोजन       मेट्रो सोलापूर √ कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज सोमवार दि. २२ एप्रिल सायंकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून समाजातील महिला मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी,…

Read More

राज ठाकरे यांच्यावरील जनतेचा विश्वास महायुतीला फायदेशीर ठरेल – दिलीप धोत्रे

  सोलापूर, माढा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार पंढरपूर येथे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची…

Read More

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

  मेट्रो सोलापूर √ देशातील शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असून मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून या काळात सोलापूर ओस पडले असल्याची टीका सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी…

Read More

सहा दशकांतील काँग्रेसकाळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या

भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये मेट्रो सोलापूर √ समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी, एक…

Read More

सोलापुरच्या लेकीचे जोरदार शक्तीप्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज…

       काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या – प्रणिती शिंदे सोलापूर √ सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कॉंग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार…

Read More

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरणार अर्ज

सोलापूर √ सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे गुरूवारी दि. १८ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार चंद्रकात हांडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे…

Read More

सोलापुरातील भाजी विक्रेत्याची मुलगी युपीएसीत चमकली

बंजारा समाजातील स्वाती राठोडने यूपीएससी परीक्षेत मिळवले घवघवीत यश  सोलापूर √ सोलापुरात राहणारी स्वाती मोहन राठोड ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत ४९२ रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी,हुशार व होतकरू असल्याने, कबाड कष्ट करून भाजी विकून, आई वडिलांनी तिला शिकवले,…

Read More

मोदींना मत देण्यासाठी सज्ज व्हा – फडणवीस

सोलापूर √ जगात आज विकसित अर्थव्यवस्थेत भारत देश पाचव्या क्रमांकावर आहे पुढील टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास संधी निर्माण होतात विकासाला चालना मिळते देशाचा विकास केवळ मोदीच करू शकतात. तेंव्हा मोदींना मत देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात केले. लोकसभा…

Read More

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात मतदार जागृकता आणि सहभाग कार्यक्रम

नवमतदारांची ‘मी मतदान करणारच’ शपथ ग्रहण आणि स्वाक्षरी मोहीम सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नवमतदार विद्यार्थिनींनी ‘मी मतदान करणारच’ अशी शपथ ग्रहण करून स्वाक्षरी मोहिमेतही सहभाग नोंदविला. भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निर्वाचक सहभाग कार्यक्रम’ (स्वीप)…

Read More