ग्रुप बुकिंगवर दीड लाखाची सूट…

सोलापूर : सोलापूरात महाबळेश्वर सारखे वातावरण असलेल्या वसंत विहार परिसरात राहुल डेव्हलपर्स संचलित व्यंकटेश्वऱ्या सेवन हिल हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला प्रत्येक फ्लॅट मागे दीड लाखाची घसघशीत सूट घोषित करण्यात आली आहे.
वसंत विहार परिसरात टोलेजंग इमारत उभारण्यात आले असून या योजनेमध्ये ग्राहकांना दहा सुविधा देण्यात आले आहेत यामध्ये सोसायटी जिम, गेस्ट हाऊस, ड्रायव्हर रूम, स्टडी रूम, फंक्शन हॉल यासह विविध सवलती कंपनीने दिल्या असून 2/3/4 बीएचके योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. उत्कृष्ट बांधकाम व चांगली गुणवत्ता, उच्च दर्जा असे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असून राहुल डेव्हलपर्सने यापूर्वी तीन प्रकल्प वसंत विहार परिसरात पूर्ण केले आहेत.लवकरच हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात येत असून मोजकेच फ्लॅट शिल्लक असल्याने या संधीचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन राहुल डेव्हलपर्सचे संचालक प्रमोद हिंगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *