कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा
कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा पदाधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची शपथ सोलापूर √ लोणावळा येथे आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे नेतृत्वामध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात…