स्केटिंगपटूची असित कांबळेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

मेट्रो सोलापूर √ बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सोलापूरातील विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्स अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगाव येथे…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी – भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव

                                    तीन मतदारसंघांची बैठक संपन्न मेट्रो सोलापूर √ आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी युवकांची पर्यायाने भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी राहील. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी भाजयुमोने तयारीला लागावे, असे आवाहन भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव व सहप्रभारी अनिकेत हरपुडे…

Read More

बाळे येथील लक्ष्मी नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा सोमपा प्रशासनाला दिले निवेदन

    भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्या वतीने दिले निवेदन  मेट्रो सोलापूर √ बाळे येथील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तातडीने नवी पाईपलाईन घालावी, अशी मागणी भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्यावतीने महापालिका आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    …

Read More

सशस्त्र पोलीस शिपाई भरती उमेदवारांची उत्तेजित द्रव्यांची वैद्यकीय तपासणी होणार

सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया – 2022-23 मेट्रो सोलापूर √ समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्र -10, सोलापूर कार्यालयातील आस्थापनेसाठी एकुण 240 रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 ची प्रक्रिया दिनांक-19/06/2024 ते दिनांक 07/07/2024 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रियेमध्ये उमेदवारांची 100 मी धावणे, 05 किमी धावणे व गोळा फेक या…

Read More

प्रिसिजनला टाइम्स ग्रुपचा नामांकित ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार-२०२४ 

मेट्रो सोलापूर √ टाइम्स ग्रुपतर्फे देण्यात येणारा ‘ द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार-२०२४ ‘ हा पुरस्कार सोलापुर मधील प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. टाइम्स ग्रुपतर्फे मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स २०२४ साठी ‘एक्सलन्स इन इन्व्हायर्मेंटल सोशल गव्हर्नन्स’ म्हणजेच पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) श्रेणीमधून ह्या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.  टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा…

Read More

एन के किड्स स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मेट्रो सोलापूर √ बाळे येथील एन के किड्स स्कूल मध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला. शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या,रंगीबिरंगी फुग्यांची कमान,फुलांच्या पायघड्या,सुंदर फलक लेखन फुलामाळांची सजावट याने शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला मुलांना गुलाबाचे फुल व फुगे व…

Read More

नालेसफाईचे कामे त्वरित पूर्ण करा…

          सोमपा मा.गटनेते आनंद चंदनशिवेनी दिले निवेदन मेट्रो सोलापूर √ सोलापूर शहर – बाळे हद्दवाढ परिसरातील नाले रुंदिकरण करणे व सपाटीकरण लवकरात लवकर करून अनुचित अपघात टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सोमपा मा.गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सोलापुरातील जुना कारंबा नाका ते बार्शी टोल नाका…

Read More

जलकन्येचा मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प

  मेट्रो सोलापूर √ सोलापुरातील जुना पुना नाका, वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी, ”मधुमंगल” मधील रहिवासी श्रीमती भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्णीवाल नेत्रपेढीलाही लिखीत स्वरूपात माहिती दिलेली आहे. कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं, वैद्यकीय क्षेत्रातील नवं-नवं संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी…

Read More

९ जून रोजी जुळे सोलापुरात अश्‍विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ

  तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात मेट्रो सोलापूर √ १०० वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅप च्या पडदा, कुशन, सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दि. ९ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे संचालक अश्‍विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरणगांव अशी ओळख असलेल्या…

Read More

लिंगायत समाजाच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार              

      मेट्रो सोलापूर √ सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे नुतन खासदार प्रणिती शिंदे यांनी ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा लिंगायत समाजाचे विविध संघटनेच्या वतीने जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभहस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या पुढील राजकीय…

Read More