सोलापूरात व माढ्यात कमळ कोमेजले… 

     भाजपाला धक्का देत प्रणिती शिंदे विजयीभव…    माढ्यातून मोहिते पाटलांनी वाजवली तुतारी… मेट्रो सोलापूर √ सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या जोरदार मुसंडी मारत विजयी झाल्या आहेत तर भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे पराभूत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले निवेदन …

  पत्रकार बांधवांसाठी आमदार निवासस्थानात व्यवस्था करावी.  मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्रातील सर्व विभागातून पत्रकार बांधव मुंबई येथे कामानिमित्त येत असतात पत्रकार बांधवांसाठी आमदार निवासस्थान येथे रहावयाची व्यवस्था होण्यासाठीचे निवेदन पत्रकार वैभव गंगणे यांच्या वतीने देण्यात आले.  लोकशाहीचा मजुबत स्तंभ म्हणजे पत्रकार राज्यातील विविध ठिकाणाहून हे पत्रकार बांधव मुंबईत कामानिमित्त येत असतात मुंबईत आल्यानंतर पत्रकारांसाठी स्वतंत्र…

Read More

भावसार व्हिजन सेंट्रलने समाजासमोर ठेवला एक नवा आदर्श – राजकुमार हंचाटे 

भावसार समाजाचा डिजिटल वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न  मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील भावसार व्हिजन सेंट्रल व भावसार सेवा भाव या संस्थेने निःशुल्क भावसार वधू वर मेळावा घेऊन तसेच मेळावा च्या सुरुवातीलाच डिजिटल सुची देऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे असे गौरवउदगर भावसार समाज सोलापूर चे अध्यक्ष राजकुमार हंचाटे यांनी भावसार वधू वर मेळाव्यात केले  सुरुवातीला…

Read More

नागरी बँक असोसिएशनची नवीन इमारत उभारणार – प्रकाश वाले 

     वीरशैव व्हिजन तर्फे प्रकाश वाले यांचा सत्कार  मेट्रो सोलापूर √ सोलापूर नागरी बँक असोसिएशनची नवीन इमारत उभी करण्यात येणार असून त्यामध्ये आरबीआयचे नवीन नियम, धोरणे याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यात येणार आहे कर्जवसुली बाबत सहकार खात्याचे एक न्यायालय असणार आहे. कर्जदारांनी त्यांचे कर्ज नियमित फेडले…

Read More

नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-व्हेईकल टेक्नॉलॉजीचा नवीन कोर्स सुरू

  मेट्रो सोलापूर √ जागतिक पातळीवर वाहनामुळे वाढत असलेल्या प्रदुषणाची खूप गंभीर समस्या निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर नुकतेच आखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद, नवी दिल्लीने चालू शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम ई – व्हेईकल टेक्नॉलॉजी [E-Vehicle Technology] ला मान्यता मिळाली आहे. सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी वाढत असून व…

Read More

रोटरीने आणला अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण – रोटेरियन स्वाती हेरकल

  रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न मेट्रो सोलापूर √ अतिशय दुर्धर पोलियो टाईप वनचे भारतातुन समुळ उच्चाटन आणि मुक्त करण्यात संपूर्ण जगात रोटरीची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली असुन जगभरात लाखो रोटेरीयन्स स्वतःचा प्रपंच सांभाळून रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बदल आणण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ३१३२ हा कल्ब…

Read More

धक्कादायक..सोलापूरातील बाळे येथील घटना मारहाणीत युवकाचा मृत्यू… 

मेट्रो सोलापूर √ बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यातील मयत युवकास मित्रांनी मिळून अज्ञात कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी मारहाण केली. लखनला…

Read More

यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय, जिद्द,चिकाटी आवश्यक – श्री.ष.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी 

  वळसंग वाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे थाटात शुभारंभ  मेट्रो सोलापूर √ यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज न बाळगता पुढे जाता आला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे…

Read More

अस्सल सोलापुरी सुधा उपाहारगृहाचा मोदी मध्ये रविवारी शुभारंभ

मेट्रो सोलापूर √ सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहारगृहने रेल्वेलाईन परिसरातील मोदी येथे नवीन शाखेचा रविवारी 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. उदघाटनानंतर सायंकाळी 6 ते 9 मित्र परिवारासाठी स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्‍वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरमध्ये…

Read More

महाप्रितसोबत पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण सामंजस्य करार

  मेट्रो सोलापूर √ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आले,यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डि.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे…

Read More