सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार घेणारे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.२०११ मध्ये, नागरी सेवेची तयारी सुरू केलेले कुमार आशिर्वाद यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले व पाचव्यांदा 2016 बॅचचे 176 IAS उत्तीर्ण होऊन सहाय्यक सचिव…

Read More

दरड कोसळली…ईसाळवाडी ओशाळली…

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ईसाळवाडीच्या वसाहतीवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली असून यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत २७ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून मदत…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव १ ऑगस्ट पासून नागरिकांसाठी खुले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली.सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे जलतरण तलाव नागरिकांसाठी एक ऑगस्ट रोजी सुरु करण्यात येईल अशी माहिती सोमपा…

Read More

महिलाओं के हित संरक्षण कानून एवं अधिकार विषय पर हुआ विधिक जागरूकता शिविर का आयोजन

राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण नई दिल्ली एवं राष्ट्रीय महिला आयोग के दिशा निर्देश के संयुक्त तत्वाधान में उत्तर प्रदेश राज्य विधिक सेवा प्राधिकरण लखनऊ के दिशा निर्देश के क्रम में महिलाओं के हित संरक्षण कानून संबंधी विधिक साक्षरता शिविर का आयोजन तहसील बिलग्राम के सभागार में अपर जिला जज सुधाकर दुबे की अध्यक्षता में सम्पन्न…

Read More

सोलापूर ते उजनी दुहेरी समांतर जलवाहिनी कामकाज युद्ध पातळीवर सुरू सोमपा आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केली कामाची पाहणी. सोलापूर : उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या काम युद्ध पातळीवर सुरू असून आज आयुक्त शीतल तेली – उगले यांनी अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे,पोचमपाडचे…

Read More

पोटे दांपत्यांचा मानवतेचा लळा आजही अविरतपणे सुरू

पुणे : आजच्या व्यक्तीगत धकाधकीच्या जीवनात मनुष्याला स्वतःला द्यायला वेळ नाही तिथे मोकाट प्राण्यांना कोण असणार वाली …? तरीही समाजात आजही पुण्यासारख्या मेट्रो शहरातील येवलेवाडीला भाड्याच्या घरात राहणारे पोटे दांपत्याचे प्राण्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नसून आजही त्यांच्या घरात पाळीव प्राण्याप्रमाणेच अपाळीव ( मोकाट ) असे तब्बल तीसहुन अधिक कुत्र्यांना व चार पाच मांजराना दोन…

Read More