एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसद ‘ महाराष्ट्र प्रदेश – सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश कोकरे

सोलापूर : ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या कार्यविस्तारासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सामाजिक क्षेत्रात व विशेषतः ग्रामविकास क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची सर्वांगीण कार्याची माहिती घेऊन या पदासाठी निवड करण्यात येते. एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक…

Read More

सोलापूरकरांना दिलासा उजनी धरण मायनस मधून आले प्लसमधे पाणी पातळीत होत आहे वाढ

2 /8 /23 बुधवार रोजी सकाळी 06 : 00 वाजेपर्यंत एकूण पाणीपातळी – 491.180 मी ● एकूण – 64.71 TMC● उपयुक्त – 1.05 TMC ◆ टक्केवारी 1.97% TMC ◆ ■ उजनीत येणारा विसर्ग ■ दौंड 10579 क्यूसेक ■ उजनीतून जाणार विसर्ग ■ बोगदा 0 क्यूसेक, सिना माढा उपसा 0क्यूसेक दहीगाव उपसा 0 क्यूसेक, मुख्य कालवा…

Read More

घरफोडीतील १२ तोळे सोने व चोर झाला हस्तगत

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकाची कामगिरी सोलापूर : सोलापूरातील मल्हारी दत्तु मस्के रा.बुधवार पेठ, मिलींद नगर, यांच्या घरात ३ मे रोजी चोरी झाली होती साधारण दोन महिन्यानंतर उपरोक्त फिर्यादीच्या लक्षात आले की घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे कळल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरूद्ध फिर्याद…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे झाले वितरण

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आज बाळे तलाठी कार्यालयात सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून विविध प्रकारचे दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विविध समस्यांचे निरसन करून पारदर्शी व्यवहार पार पडावेत हा महसूल…

Read More

धर्मस्थळ हत्तरसंगकुडलची बस सुरू तर बीबीदारफळची बसही सुरू होणार पूर्ववत

सोलापूर : दक्षिण सोलापूरातील हत्तरसंगकुडल येथील शिवमंदिर व संगमस्थान असल्याने सदर धार्मिक व पर्यटनस्थळी अधिक महिना व श्रावणमास असल्याने शहरातील नागरिकांकरीता सिटीबसची सोय व्हावी याकरीता सतत मागणी केली जात असल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी गुरूवार दि. २७ जुलैपासून मार्ग क्र. ९१ – बी राजेंद्र चौक ते हत्तरसंगकुडल या मार्गावर निदान श्रावण…

Read More

शासकीय प्रचार व प्रसिध्दीत होणार या बोधचिन्हाचा वापर

मुंबई : ” ३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे…

Read More

शासकीय प्रचार व प्रसिध्दीत होणार या बोधचिन्हाचा वापर

प्रतिनिधी : “३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे त्यानुषंगाने…

Read More

मुंबई ‘ पोलीस शिपाई ‘ भरती करणार तीन हजार कंत्राटी पदे

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता व गरज विचारात घेता, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याच्या कार्यवाहीसाठी लागणारा पदभरतीचा कालावधी” किंवा “बाह्ययंत्रणेद्वारे प्रत्यक्ष मनुष्यबळ उपलब्ध झाल्यापासून ११ महिने या पैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी एकूण ३०००( पोलीस शिपाई ) मनुष्यबळांची सेवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी बाह्ययंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून…

Read More

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे अविरोध तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची निवड

कार्यकारिणी सदस्यपदी विकास कस्तुरे सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी विनोद कामतकर यांची निवड करण्यात आली.       सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी मावळते सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मागील वर्षाच्या…

Read More