यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय, जिद्द,चिकाटी आवश्यक – श्री.ष.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी 

  वळसंग वाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे थाटात शुभारंभ  मेट्रो सोलापूर √ यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज न बाळगता पुढे जाता आला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे…

Read More

अस्सल सोलापुरी सुधा उपाहारगृहाचा मोदी मध्ये रविवारी शुभारंभ

मेट्रो सोलापूर √ सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहारगृहने रेल्वेलाईन परिसरातील मोदी येथे नवीन शाखेचा रविवारी 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. उदघाटनानंतर सायंकाळी 6 ते 9 मित्र परिवारासाठी स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्‍वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरमध्ये…

Read More

महाप्रितसोबत पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण सामंजस्य करार

  मेट्रो सोलापूर √ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आले,यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डि.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे…

Read More

पाश्चात्यांचे अंधानुकरण नको – डॉ. शिवरत्न शेटे

  वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेस उस्फुर्त प्रतिसाद मेट्रो सोलापूर √ परदेशात लिपस्टिकचा वापर थंडी पासून बचाव व्हावा म्हणून केला जातो आणि आपण आपल्याकडे फॅशन म्हणून वापरतो. अंगभर कपडे न वापरता तोकडे कपडे वापरले जातात,सध्या कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. कुटुंबातील सगळे सदस्य मोबाईल मध्ये व्यस्त असतात. मोबाईलमुळे अडचणी, संकटे निर्माण होत आहेत, टीव्ही वरील कार्टून…

Read More

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले ‘मोदी मोदी’ चे नारे 

      मेट्रो सोलापूर √   भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये ‘मोदी मोदी’ चे नारे लागले निमित्त होते भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीचे. शनिवारी सायंकाळी सेटलमेंट परिसरात सुमारे २० हजार सभासदांच्या उपस्थितीत ही भव्य बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, नागनाथ गायकवाड, वसंत जाधव, पवन…

Read More

भोगाव येथे स्मार्ट सिटीचे पाईप आगीत झाले भस्मसात…

मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील भोगाव येथील कचरा डेपोत ठेवलेले पाईप बंडलला भीषण आग लागली असून ही आग खूप मोठ्या प्रमाणात भडकत आहे अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे .सदर पाईप हे स्मार्ट सिटी अंतर्गत कामाच्या वापरासाठीचे आहेत, कोट्यावधी रूपयांची पाईप्स भस्मसात झाली आहे आज सोलापूर शहरात लागलेली तिसरी आग आहे.  …

Read More

देव, देश आणि धर्माचे हित पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीनां तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी – सुधाकर बहिरवाडे – आयोजक समस्त हिंदू संघटना

      मेट्रो सोलापूर √ सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला असून त्यांच्या पाठीशी सोलापूर शहर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत. जुन्या एम्लॉयमेंट चौकाजवळील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार सातपुते उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंगल कार्यालय दुमदुमून गेले….

Read More

वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमाला

शनिवारपासून सलग तीन दिवस आयोजन मेट्रो सोलापूर √ जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दहाव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.   तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प शनिवार दि. 4 रोजी प्रा. राजा माळगी (सांगली) हे ‘महात्मा बसवेश्वर काल आज आणि…

Read More

योगी आदित्यनाथ यांची उद्या सोलापूरात भव्य सभा 

      सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेट्रो सोलापूर √ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा बुधवारी १ मे रोजी दुपारी १.३० वाजता वालचंद महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे. सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे…

Read More

भटक्या जाती जमातीची प्रगती रोखून देशात फक्त दोनच व्यक्तीना मोदींनी केले आत्मनिर्भर – अॕड.पल्लवी रेणके

  मेट्रो सोलापूर √ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या समाजाच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन रेणके आयोग लागू करण्यासाठी सविस्तर चर्चा केली व रेणके आयोगाच्या शिफारशी जशाच्या तश्या लागू करण्याचे विनंती केली असता राहुल गांधीजीने रेणके आयोग जसेच्या तसे लागू करून विमुक्त भटक्यांना केंद्रिय स्तरावर विमुक्त भटक्या समाजास न्याय देण्याचे आश्वासन कॉंग्रेस जाहीर नाम्यात…

Read More