metrosolapurnews

” बाप्पाला ” निरोप देण्यासाठी सोमपा प्रशासन सुसज्ज…

सोलापूर : श्री गणरायाच्या विसर्जन करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात श्री गणेश विसर्जना संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त, आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.सोमपाच्या वतीने श्रींच्या विसर्जनाकरिता सोलापूरात 12 विसर्जन कुंडासह विविध 83 ठिकाणी संकलन…

Read More

श्री गणेशोत्सवातून सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावे – प्रा. बगले

सोलापूर : आधुनिक काळात गणेशोत्सव पुर्वी पेक्षा जोरात साजरे होत आहेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून जनजागृती निर्माण करून सामाजिक ऐक्याची भावना वाढवली,पुर्वीची सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक पुरुषोत्तम बगले यांनी केले.सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात गणेशोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बगले सर बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते.प्रा.बगले…

Read More

३० सप्टेंबरला नेटबॉलची होणार निवड चाचणी

सोलापूर : पुढील महिन्यात ६ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान नंदूरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील मुला – मुलीचीं निवड चाचणी शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सोलापूरातील रंगभवन येथील रॉर्जस इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार असून सदर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी अनुक्रमे १२ मुले व १२ मुलींची…

Read More

लालपरी पर्यावरणपूरक नव्या ई – शिवाईE स्वरूपात सोलापूर आगारात दाखल

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारामध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज वातानुकूलित पर्यावरणपूरक पाच शिवाई इलेक्ट्रिक एसटीबसेस दाखल झाले आहेत यापैकी एका ई – शिवाई एसटी बसची महापूजा श्रीक्षेत्र खंडोबा बाळे येथे पूजन सामाजिक कार्यकर्ते मारुती तोडकरी, विश्वनाथ पाटील, निवृत्त एसटी कर्मचारी भगवान जोशी नागनाथ क्षीरसागर ,शेखर जोशी, भैय्या जोशी व महिला भगिनी यांच्या…

Read More

कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त सोलापूरात भव्य अभिवादन मिरवणूक संपन्न

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे आयोजन सोलापूर : आधुनिक महाराष्ट्राचे शैक्षणिक शिल्पकार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सोलापूरातील मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या वतीने भव्य अभिवादन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी उद्योजिका उल्का पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा…

Read More

महापारेषण कंपनी आता व्हॉट्सॲप चॅनलवर…

संचलन, प्रकल्प व कार्यक्रमांची अचूक व अधिकृत माहिती मिळणार नागरिकांना मुंबई : भारतातील सर्वात मोठी पारेषण कंपनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात ‘ महापारेषण ‘ आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाल्याने महापारेषणच्या सद्यस्थितीतील प्रकल्पांची माहिती, संचलन व कार्यक्रमांची अचूक, अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.जगभरात संवादाचे प्रभावी…

Read More

घरोघरी गौराईचे उत्साहात आगमन…!

सोलापूरातील उळागड्डे परिवार यांच्या घरी गौराईचे ( श्री महालक्ष्मी ) उत्साहात आगमन झाले. सोलापूर : श्रीगणेशाच्या आगमनानंतर आज दुपारी घरोघरी परंपरेप्रमाणे सोलापूरातील महिलांनी गौरीचे थाटात आवाहन तथा आगमन साजरे केले गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीवृंदा पासून घरात गौराईचे आगमन होते.गौरींची पूजा – आरती करून विशेष ज्वारीची भाकरी व शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो सर्वांना…

Read More

सोलापूरात प्रथमच स्काऊटर – गाईडरचे प्रगत प्रशिक्षण संपन्न होणार

बाळे चंडक प्रशालेत २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान प्रशिक्षण होणार सोलापूर : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य मुख्यालय, मुंबई व सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच सोलापूर भारत स्काऊट गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ सप्टेंबर पासून शिक्षकांसाठी प्रगत – ॲडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.बाळे येथील ज. रा. चंडक…

Read More

सोलापूरातील बालगणेशांच्या हातून साकारले हजारो पर्यावरणपुरक ” बाप्पा “

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत“ स्वच्छ सर्वेक्षण ”, “ माझी वसुंधरा अभियान ” व “ राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमाची ” प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणपुरक पद्धतीने सण व उत्सव साजरे होण्याकरिता सोमपा आणि पर्यावरणपुरक गणेशयुग यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची भव्य दिव्य कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन सोमपाचे उपायुक्त मचिंद्र घोलप यांच्या हस्ते…

Read More

सोलापूरात या ठिकाणी असणार नो डिजिटल झोन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील होर्डिंग, फ्लेक्स परवानगी बाबत सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ७ सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती त्या अनुषंगाने आज सोलापूर शहरातील डिजिटल फ्लेक्स बैनर प्रिंटिंग असोसिएशन यांची मीटिंग आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, शिवराज झुंजे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर…

Read More