metrosolapurnews

नागपंचमीनिमित्त परदेशी कुटुंबाकडून महाप्रसादाचे अविरतपणे वाटप सुरू

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील जुना पुना नाक्याजवळील मडकी वस्ती येथील प्रसिद्ध श्री नागनाथ महाराज मंदिराची स्थापना 1983 साली इंद्रश्री मोटर्स चे संचालक नागनाथांचे निस्सीम भक्त मुन्नीलाल श्रीपाल परदेशीं यांनी जुना पुणे महामार्गावर मोठ्या भक्ती भावाने श्री नागनाथाची प्राणप्रतिष्ठापना केली .येथील नागनाथ मंदिरात आजही गेल्या 40 वर्षांपासून परदेशी कुटुंबाकडून नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा…

Read More

महापारेषणच्या प्रकाशगंगा या मुख्यालयात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे अनावरण

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) मुंबईत मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी थाटात करण्यात आले.जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय, भारतीय संविधानाचा विजय असो… अशा घोषणा देत अधिकारी व…

Read More

पोलीस आयुक्तालयात दुचाकीस्वारांना विना हेल्मेट प्रवेश निषेध…!

सोलापूर : सोलापूर दक्षिण शहर वाहतुक पोलीस नियंत्रण शाखेने सोलापूर पोलीस आयुक्तालयात प्रवेश करताना दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट बंधनकारक असल्याचा ( No Entry Without Helmet ) फलक लावलेला असून त्याची अंमलबजावणी ही कठोर केली जात असल्याचे चित्र आज पोलीस आयुक्तालय समोर दिसून येत होते दुचाकीचालक विना हेल्मेट पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश करणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांसह…

Read More

उजनी धरणात येणारा विसर्ग होत आहे कमी… गतवर्षी तुलनेत परिस्थिती चिंताजनक

सोलापूर : राज्यात यावर्षी आजमितीस सरासरी समाधानकारक पाऊस पडला असल्याने शेतकरी बांधव आपल्या कामात मग्न आहेत ते पुढील पावसाच्या भरवशावर ,सध्यस्थितीत उजनी धरणातील पाणी साठा हा गतवर्षी ऑगस्ट महिन्यात असलेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत यावर्षी मात्र उजनी धरण मायनस मध्येच आहे , सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या यशवंत जलाशयाची (उजनी धरण) गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्याची सद्यस्थितील परिस्थिती…

Read More

सोलापूरातून ‘ बाप्पा ‘ विराजमानासाठी रेल्वेतून निघाले हैद्राबादला…

सोलापूर : आगामी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे मुंबई पुणे येथे तर हर्षोल्लोस सुरू झालेलाच आहे महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक राज्यात गणेशोत्सव साजरा केला जातो . त्याचधर्तीवर सुंदर व आकर्षक मूर्त्याही सोलापूरात साकारले जातात व तितकाच प्रतिसाद सोलापूर मधील कलाकारांच्या कलाकृतीला मिळत असल्याचे दिसून येते आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील एक मंडळ गेल्या पंधरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात…

Read More

सामाजिक सौहार्दतेसाठी युवकांची पाऊले ग्रंथालयाकडे वळणे गरजेचे : प्रा. रवी धोंगडे

“एल.बी.पी.एम.” महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा सोलापूर : सोलापूरातील सातरस्ता येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची दि. १२ ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते भारतात ग्रंथालय चळवळ रुजविण्यासाठी…

Read More

सोलापुरात पहिल्या आयटी पार्कचे रविवारी शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन !

माजी महापौर महेश कोठे यांची माहिती800 कोटीची गुंतवणूक   सोलापूर : येथील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन रविवारी 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविलेलेच खरे यश : डॉ हलकुडे

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोलापूर : जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविले यश हेच खरे यश असते प्रत्येक मुल हुशार असते, त्याला पालकांनी योग्य संधी व मार्गदर्शन मिळवून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूरातील वालचंद इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग (डब्ल्यूआयटी) कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ शशिकांत हलकुडे यांनी केले.सहकार महर्षी वि.गु. शिवदारे यांच्या स्मृतीदिन व जयंतीनिमित्त…

Read More

सावरकर जलतरण तलाव ७ ऑगस्टला होणार खुले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० : ३० वाजता प्रतिक्षेत असलेल्या सोलापूरातील नागरिकांसाठी या दिवशी हे जलतरण तलाव…

Read More