एस.व्ही.सी.एस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले सुयश

सोलापूर √ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत एनएमएमएस परीक्षेत सोलापुरातील भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेतील ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या शिष्यवृत्ती परीक्षेत चि.माने सक्षम अप्पाराव, चि. बनसोडे प्रतीक नागेश, कु.स्वामी नंदिनी मनोजकुमार, चि.शिंगे समर्थ दशरथ, कु.धप्पाधुळे अर्चिता चंद्रशेखर, कु.कमलापुरे…

Read More

ghffjkgh

hgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfgh

Read More

ग्रुप बुकिंगवर दीड लाखाची सूट…

सोलापूर : सोलापूरात महाबळेश्वर सारखे वातावरण असलेल्या वसंत विहार परिसरात राहुल डेव्हलपर्स संचलित व्यंकटेश्वऱ्या सेवन हिल हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला प्रत्येक फ्लॅट मागे दीड लाखाची घसघशीत सूट घोषित करण्यात आली आहे.वसंत विहार परिसरात टोलेजंग इमारत उभारण्यात आले असून या योजनेमध्ये ग्राहकांना दहा सुविधा देण्यात आले आहेत यामध्ये सोसायटी जिम, गेस्ट…

Read More

भीमाच्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना लि – टाकळी सिकंदर ता.मोहोळ येथे चालु गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी १० वाजुन ३९ मिनिटांनी चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या उपस्थितीत पुळुज गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांचे शुभ हस्ते…

Read More

31 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादीचे वाचन…

सोलापूर : मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व अप्पर मुख्य सचिव निवडणूक यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 27/10/2023 रोजी प्रसिध्द झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीकरिता वापरावयाची प्रारूप मतदार यादीचे वाचन दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये 4 ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी वाचनास 248 सोलापूर शहर उत्तर 249 सोलापूर शहर…

Read More

सोलापूरातून ‘ बाप्पा ‘ विराजमानासाठी रेल्वेतून निघाले हैद्राबादला…

सोलापूर : आगामी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे मुंबई पुणे येथे तर हर्षोल्लोस सुरू झालेलाच आहे महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक राज्यात गणेशोत्सव साजरा केला जातो . त्याचधर्तीवर सुंदर व आकर्षक मूर्त्याही सोलापूरात साकारले जातात व तितकाच प्रतिसाद सोलापूर मधील कलाकारांच्या कलाकृतीला मिळत असल्याचे दिसून येते आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील एक मंडळ गेल्या पंधरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात…

Read More

एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसद ‘ महाराष्ट्र प्रदेश – सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश कोकरे

सोलापूर : ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या कार्यविस्तारासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सामाजिक क्षेत्रात व विशेषतः ग्रामविकास क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची सर्वांगीण कार्याची माहिती घेऊन या पदासाठी निवड करण्यात येते. एमआयटी – ‘ राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक…

Read More

घरफोडीतील १२ तोळे सोने व चोर झाला हस्तगत

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकाची कामगिरी सोलापूर : सोलापूरातील मल्हारी दत्तु मस्के रा.बुधवार पेठ, मिलींद नगर, यांच्या घरात ३ मे रोजी चोरी झाली होती साधारण दोन महिन्यानंतर उपरोक्त फिर्यादीच्या लक्षात आले की घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे कळल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरूद्ध फिर्याद…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे झाले वितरण

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आज बाळे तलाठी कार्यालयात सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून विविध प्रकारचे दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विविध समस्यांचे निरसन करून पारदर्शी व्यवहार पार पडावेत हा महसूल…

Read More