वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे – डॉ माया पाटील

मोडी लिपी प्रचार व प्रसार कार्यशाळा संपन्न सोलापूर √ मोडी लिपीच्या अभ्यासातून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. चित्र, शिलालेख, ताम्रपट आणि शिल्पकलेच्या माध्यमातूनही इतिहास पाहता, शिकता येतो. या सर्व साधनांचा अतिशय गांभिर्यपूर्वक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिकणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग प्रमुख डॉ माया पाटील…

Read More

श्री सिध्दरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी – हत्तुरे

सोलापूर √ शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले मिरवणुक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून…

Read More

स्व: अस्तित्वासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव हवी – उल्का पाटील

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा संपन्न सोलापूर √ विद्यार्थिनींनी कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन स्व: अस्तित्व आणि आत्मसन्मानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे स्वातंत्र्याचा अधिकार अमूल्य आहे,पण स्वातंत्र्यासोबतच येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाणीवही असायला हवी असे प्रतिपादन रयत संकुलाच्या मार्गदर्शिका उद्योजिका उल्का पाटील यांनी केले.सोलापुरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या…

Read More

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने संपन्न…

एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत ! सोलापूर √ एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष… दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला…! ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी विवाह सोहळा रविवारी…

Read More

हर्र बोला हर्र च्या जयघोषात श्री सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

उद्या रविवारी अक्षता सोहळा होणार सोलापूर √ हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवार दि. 13 जानेवारीपासून यण्णीमजन विधीने प्रारंभ झाला यामुळे सोलापुरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे .सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सोहळा म्हणजे भक्तगणांसाठी अलौकिक अनोखी पर्वणीच असते…

Read More

सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून गुणीजनांचा सन्मान – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर √ सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते…

Read More

६८ लिंगास तैलाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ

यंदा लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा झळकणार सोलापूर √  900 वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस आज शनिवार दि. 13 जानेवारी रोजी नंदीध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील 68 लिंगास तैलाभिषेक ( यण्णीमज्जन ) करण्यात येणार आहे यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे यंदा खास लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा राहणार…

Read More

चार हुतात्म्यांमुळे सोलापूरची भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद – प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर √ भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्याचा ‘गांधीराज’ मिळवून देताना मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानामुळे ब्रिटिश सरकारच्या राजवटीत ‘मार्शल लॉ’ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर अशी सोलापूराची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली असल्याचे प्रतिपादन…

Read More

योगदंड पूजनाने श्री सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ

कुंभार वाड्यात दिवे लावण्याचा कार्यक्रम भक्ती भावात संपन्न सोलापूर √ सोलापूरातील शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे पारंपरिक विधीवत पूजन गुरुवारी भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्यात आले शेटे वाड्याने गेल्या 900 वर्षापासून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने जोपासली असून येथील योगदंड पूजनाने श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रेतील धार्मिक विधीला…

Read More

पत्रकारांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती मांडावी – आयुक्त तेली – उगले

सोलापूर महापालिकेतर्फे पत्रकारांचा गौरव सोलापूर √ पत्रकार हा समाजातला महत्त्वाचा दुवा असून त्यांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे प्रतिपादन सोमपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.पत्रकार दिनानिमित्त सोमपा प्रशासनाच्या वतीने इंद्रभुवन येथील सेंट्रल हॉल येथे मनपा पत्रकारांचा सन्मान आयुक्ता शितल तेली – उगले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी…

Read More