ऑर्किड च्या प्रांगणात अवतरली खाऊ गल्ली

सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूर मध्ये दोन दिवसीय “फन फेअर २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्धघाटन अरिहंत स्कूल चे अध्यक्ष अजय पोन्नम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी विश्वस्त सौ.लक्ष्मी करजगी, वनिताताई करजगी , नंदिनी करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी…

Read More

दिव्यांग कर परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता दिला जातो त्याचबरोबर सोमपाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये 50 टक्के परतावा दिला जातो. आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने पहिल्या टप्प्यात 70…

Read More

‘ दयानंद ‘ महाविद्यालयातील नाईकनवरे व नवलेची भारतीय नौदलात निवड

सोलापूर : सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून एन.सी.सी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ग्रामीण भागातील तेजस नाईकनवरे व शिवशंकर नवले यांची भारतीय नौदलामध्ये निवड झाली आहे.दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीने नाईकनवरे व नवले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे म्हणाले, सतत परिश्रम, चिकाटी, आपल्या कामाकडे योग्य पध्दतीने लक्ष दिले तर सर्व कामांमध्ये यश प्राप्त करता येते. उपप्राचार्य अरुण खांडेकर…

Read More

भवानी पेठ पाणी गिरणीत नवीन पंप बसवणार…

सोलापूर : सोलापूरातील गावठाण व हद्दवाढ भागाचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी माजी नगरसेवक भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी केलेला पाठपुरावा आणि आ. विजय देशमुख यांच्या शिफारशीनुसार गावठाण सह हद्दवाढ भागांच्या पाणीपुरवठ्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 98 लाख रुपयाच्या निधीतून नविन पंप भवानी पेठ पाणी गिरणी येथे बसवण्यात येणार आहेत.दोन कोटी 98 लाख…

Read More

केगाव येथे शुक्रवारी सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे नूतन शहरअध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांची माहिती सोलापूर :  वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ( अधिवेशन ) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023-24 कुस्ती स्पर्धेकरिता सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता केगाव येथे केले आले असल्याची…

Read More

अनोळखी मनोरुग्णास उपचारासाठी केले दाखल

सोलापूर : बाळे येथील खडक गल्लीतील हिंदू खाटीक समाज मंदिर येथे एक अनोळखी मनोरुग्ण व्यक्ती वावरताना दिसून आले असता सामाजिक कार्यकर्ते अशपाक भाई मुजावर यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात संपर्क साधून 108 अँबुलन्स पायलेट किरण साखरे आणि डॉक्टर कुलकर्णी यांच्या सहाय्याने पुढील उपचारासाठी सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले…

Read More

‘ बार्टी ‘ शासकीय विविध योजनांवर सोनकांबळेंचे व्याख्यान संपन्न

सोलापूर : सोलापूरातील शिवदारे महाविद्यालयात बार्टी समाज कल्याणच्या वतीने शैक्षणिक शासकीय योजना या विषयावर मा.प्रणिता सोनकांबळे मॅडमचे व्याख्यान महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बार्टी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्याअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना याची सविस्तर माहिती…

Read More

वृक्ष संवर्धन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : तृप्ती पुजारी

पद्मशाली सखी संघम आणि सोमपा पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम ! ‘सेल्फी विथ ट्री’ वृक्षारोपण स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूर : आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे वाढते तापमान रोखण्याकरिता पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती…

Read More

श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे…

Read More

जागतिक बेघर दिन साजरा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व जय भारत माता सेवाभिरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 ऑक्टोंबर हा जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा , निबंध स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक स्वच्छता आरोग्य तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीर, ध्यान शिबीर,योगा प्राणायाम, साधना शिबीर, इत्यादी कार्यक्रमाची मेजवानी आयोजन सोलापूरातील कुमठा नाका येथील…

Read More