श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये ‘श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना’ सोहळा संपन्न

सोलापूर √ अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 21 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधवी रायते, डॉ. टी. सुरेशकुमार व डॉ.निता अळंगे हे उपस्थित होते यावेळी अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हॉस्टेल…

Read More

संस्कृतीच्या आचरणाने भारताला विश्र्वगुरुपदी विराजमान करूया – प्राचार्य राम ढाले सर

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्त रामरक्षा स्तोत्र संपन्न सोलापूर √ आधुनिक काळात मानव सकारात्मक व नकारात्मक वृत्तीतून जीवन जगत आहे मानवाच्या दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास नकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जगत आहे याच वृत्तीतून तिरस्कार, द्वेष यासारख्या गोष्टीमुळे अहंकार निर्माण होऊन आज मानव अधोगतीकडे वाटचाल करत आहे. मानव कल्याण साधायचे असेल तर…

Read More

पुणेप्रमाणे सोलापूरचा कायापालट करुन विकास करु – खा.शरद पवार

सोलापूर विकास मंचच्या कार्याचे शरदचंद्र पवारांनी केले तोंडभरून कौतुक सोलापूर √ हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या समावेश सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरच्या युवकां मध्ये प्रचंड कौशल्य आणि बुद्धीमत्ता असून, गेल्या…

Read More

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण याचा मोठा आनंद – ॲड.कोमलताई साळुंखे – ढोबळे

सोलापूर √ देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले सोलापुरातील रे नगर येथे ३६५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप नुकतेच केले पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गतअसंघटित श्रमिक कामगारांना पाच लाखांत हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळाले.मोदी…

Read More

१०० व्या नाट्यसंमेलन स्थळाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

सोलापूर √ सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानावर होत असलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गुरूवारी १८ जानेवारी रोजी करण्यात आली.दि. २० ते २८ या दरम्यान होवू घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी…

Read More

वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे – डॉ माया पाटील

मोडी लिपी प्रचार व प्रसार कार्यशाळा संपन्न सोलापूर √ मोडी लिपीच्या अभ्यासातून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. चित्र, शिलालेख, ताम्रपट आणि शिल्पकलेच्या माध्यमातूनही इतिहास पाहता, शिकता येतो. या सर्व साधनांचा अतिशय गांभिर्यपूर्वक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिकणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग प्रमुख डॉ माया पाटील…

Read More

श्री सिध्दरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी – हत्तुरे

सोलापूर √ शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले मिरवणुक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून…

Read More

स्व: अस्तित्वासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव हवी – उल्का पाटील

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा संपन्न सोलापूर √ विद्यार्थिनींनी कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन स्व: अस्तित्व आणि आत्मसन्मानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे स्वातंत्र्याचा अधिकार अमूल्य आहे,पण स्वातंत्र्यासोबतच येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाणीवही असायला हवी असे प्रतिपादन रयत संकुलाच्या मार्गदर्शिका उद्योजिका उल्का पाटील यांनी केले.सोलापुरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या…

Read More

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने संपन्न…

एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत ! सोलापूर √ एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष… दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला…! ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी विवाह सोहळा रविवारी…

Read More

हर्र बोला हर्र च्या जयघोषात श्री सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

उद्या रविवारी अक्षता सोहळा होणार सोलापूर √ हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवार दि. 13 जानेवारीपासून यण्णीमजन विधीने प्रारंभ झाला यामुळे सोलापुरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे .सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सोहळा म्हणजे भक्तगणांसाठी अलौकिक अनोखी पर्वणीच असते…

Read More